Shivprasad Sadanand Jaiswal College Gondia Bharti 2021
शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज गोंदिया भरती 2021
Shivprasad Sadanand Jaiswal College Gondia Bharti 2021
Shivprasad Sadanad Jaiswal Colleg Gondia Bharti 2021– Shivprasad Sadanad Jaiswal College of Arjuni/Mor, Dist. Gondia is recruit for a total no of 24 vaccines to fill the Teacher posts. Interested and eligible candidates may attend walk-in interview on 28th September 2021 at 11. am.
शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज, अर्जुनी/मोर जि. गोदिया येथे शिक्षक पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवांरानी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 सप्टेंबर 2021, 11 वाजता आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिक्षक
- पद संख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता – NET/SET/Ph.D (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – अर्जुनी/मोर जि. गोदिया
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मुख्याध्यापक कार्यालय, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज,अर्जुनी/मोर जि. गोदिया
- मुलाखतीची तारीख – 28 सप्टेंबर 2021 आहे.
Shivprasad Sadanand Jaiswal College Gondia Recruitment 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Table of Contents