Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवमल्हार प्रयोगशाळा नागपूर भारती २०१९

Shivmalhar Laboratories Nagpur Bharti 2019

शिवमल्हार प्रयोगशाळा नागपूर येथे विश्लेषक पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६, २७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावविश्लेषक
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताशिवमल्हार प्रयोगशाळा ९६, परिपूर्ण सहकारी गृहनिर्माण संस्था, पन्नासे, गणेश लॉन जवळ, नागपूर
  • मुलाखतीची तारीख
    • २६ ऑगस्ट २०१९
    • २७ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०७१२-२२८९९७२
  • मो नं – ८६००८३३३-१८,१७,२०, ७०२८०९३६७६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड