Shivaji University Result
शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर – नोव्हेंबर हिवाळी सत्रातील आजअखेर २५२ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात सध्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा व्यवस्थित सुरू आहेत. मंगळवारी बीए., बी. व्होक., बीएस्सी., एमएसडब्ल्यू, बॅचलर ऑफ लॉ, सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन लँग्वेज, हायर डिप्लोमा इन रशियन लँग्वेज आदी ३७अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने विविध ८६ केंद्रांवर सुरळीत पार पडल्या. परीक्षेला ५ हजार २०४ विद्यार्थी उपस्थित होते. दि. २३ रोजी पीजी डिप्लोमा इन आरआरएसएस, डिप्लोमा इन टुरिझम, बीएसडब्ल्यू, एमए (वुमने स्टडीज), एमए (अर्थशास्त्र), एमएस्सी (शुगर टेक्नॉलॉजी) अशा ३० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
भरारी पथकाकडून सांगली जिल्ह्यातून एका गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीतर्फे करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















