शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक भरती पुन्हा सुरू होणार; विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार !! । Shivaji University Kolhapur Bharti 2025

Shivaji University Kolhapur Offline Application 2025

Shivaji University Kolhapur Bharti 2025

Shivaji University Kolhapur Bharti 2025: Shivaji University Kolhapur has invited applications for the post of “Project officer, Project Assistant”. There are 02 Vacancies post available. The job location for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the given address on 7th of April 2025. For more details about Shivaji University Kolhapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत “प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ७ एप्रिल २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावप्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक
  • पदसंख्या02  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख७ एप्रिल २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/

Shivaji University Kolhapur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प अधिकारी 01
प्रकल्प सहाय्यक 01

Educational Qualification For Shivaji University Kolhapur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अधिकारी बी.ई. पदवीधर आणि १ वर्षाचा अनुभव
प्रकल्प सहाय्यक  कोणत्याही शाखेतील पदवी, एमएससीआयटी, संगणक ज्ञान आणि प्रशासकीय कामाचा २ वर्षांचा अनुभव, पेज मेकिंग, फोटोशॉप, पेज डिझाइन (पुस्तक निर्मितीचे ज्ञान) आणि मराठी टायपिंग आणि इंग्रजी

Salary Details For Shivaji University Kolhapur Application 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प अधिकारी प्रतिदिन रु. ७००/-
प्रकल्प सहाय्यक प्रतिदिन रु. ५००/-

Selection Process For Shivaji University Kolhapur Notification 2025

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे
  2. नोंदणीची वेळ: शाळेच्या कार्यालयात मुलाखतीच्या दिवशी सकाळी 11:00 आहे.
  3. वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. उमेदवार ७ एप्रिल २०२५ तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
  5. मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For unishivaji.ac.in Bharti 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/O10tD
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.unishivaji.ac.in/

Shivaji University Kolhapur Bharti 2025

शिवाजी विद्यापीठातील ७२ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली. त्यात सहायक प्राध्यापकांची ६२ आणि सहयोगी प्राध्यापकांच्या १० पदांचा समावेश होता.  राज्यातील अकृषी विद्यापीठांत अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University) विविध विषयांच्या प्राध्यापकांच्या ७२ पदांची भरती (Professor Posts Recruitment) पुन्हा सुरू होणार आहे.  शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्यातील विविध पंधरा अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशा ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिली. त्यात शिवाजी विद्यापीठातील ७२ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली. त्यात सहायक प्राध्यापकांची ६२ आणि सहयोगी प्राध्यापकांच्या १० पदांचा समावेश होता. अधिविभागनिहाय बिंदूनामावली तयार करून पदभरतीचा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर विद्यापीठाने इच्छुक उमेदवारांकडून अर्जांची मागणी केली. अर्ज करण्याची ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सर्व विद्यापीठांतील सर्व प्रकारची भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी आणि शासनाने भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. त्यामुळे त्याने या पदांवरील भरतीसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

‘प्राध्यापक भरतीत लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याचे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यासह प्राध्यापक भरती इन कॅमेरा व्हावी, ही मागणी आम्ही सातत्याने केली होती. ती आज मान्य झाली आहे. त्याबाबतचा आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लागू केला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत आणि उपशहराध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिली.

 


Shivaji University Kolhapur Bharti 2025: Shivaji University Kolhapur has invited applications for the post of “Video Editor”. There are Various Vacancies post available. The job location for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned address before the last date. The last date for submission of applications is the 10th  February 2025. For more details about Shivaji University Kolhapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत “व्हिडिओ संपादक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावव्हिडिओ संपादक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/

How To Apply For Shivaji University Kolhapur Recruitment 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For unishivaji.ac.in Bharti 2025

📑PDF जाहिरात https://shorturl.at/O10tD
✅ अधिकृत वेबसाईट https://www.unishivaji.ac.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    Shivaji University Kolhapur Bharti 2023 Latest Update Published

  2. Jayashri says

    B.Sc. ( Zoology) job

  3. RAJENDRA NIRUTTI DABHADE says

    पगार किती आहे

  4. वंदना पंडीत says

    शिक्षक भरतीचे वय मर्यादा किती आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड