Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०१९

Shivaji University Kolhapur Bharti 2019

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मॉंटेसरी शिक्षक, आया/शिपाई पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मॉंटेसरी शिक्षक, आया/शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार आरोग्य सहाय्यक कोर्स, एक वर्षाचा माँटेसरी शिक्षक कोर्स पूर्ण केलेला असावा.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – १३ सप्टेंबर २०१९ (१०.०० ते ६.०० )

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड