Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे मध्ये विविध 07 जागा रिक्त; असा करा अर्ज!! । Shirpur Education Society Bharti 2023

Shirpur Education Society Bharti 2023

Shirpur Education Society Bharti 2023

Shirpur Education Society Bharti 2023: Shirpur Education Society has invited application for the posts of “Education Officer, Junior Clerk”. There are total of 07 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Beed. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 03rd of November 2023. More details are as follows:-

शिरपूर एज्युकेशन सोसायटी, शिरपूर जि. धुळे अंतर्गत “शिक्षणसेवक, कनिष्ठ लिपीक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षणसेवक, कनिष्ठ लिपीक
  • पदसंख्या07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणधुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.shirpur.org/

Shirpur Education Society Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षणसेवक 06
कनिष्ठ लिपीक 01

Educational Qualification For Shirpur Education Society Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षणसेवक
  • बी.ए. बी.एड बी.एस्सी. बी.एड
  • एम.एस्सी. बी.एड. (भौतिकशास्त्र) एम.ए. बी.एड. (हिंदी)
  • एच.एस.सी. डी. एड व टी.ई.टी. उत्तीर्ण
कनिष्ठ लिपीक कुठल्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT, संगणक टंकलेखन / मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

How To Apply For Shirpur Education Society Application 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत परिचय पत्र (बायोडाटा फोटो सह) व प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती जोडाव्यात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.shirpur.org Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jWZ02
✅ अधिकृत वेबसाईट https://www.shirpur.org/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड