शेठ टी जे एज्युकेशन सोसायटी ठाणे भरती 2021
Sheth T J Education Society Bharti 2021
Sheth T J Education Society Bharti 2021 – शेठ टी जे एज्युकेशन सोसायटी, ठाणे येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2021 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पद संख्या –28 जागा
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2021
- अर्ज पाठविणाचा पत्ता – प्राचार्य, शेठ एन.के.टी.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड शेठ जे.टी.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स, खारकर अली, ठाणे
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Form online kasa bharaycha