जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी मंगळवारी रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी | Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik
Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik
Shasan Aplya Dari Divyang Rojgar Melava Nashik Registration
Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik : On behalf of the government, the campaign ‘Disabled Welfare Department Divyangane Dari’ is being implemented, under which an employment fair has been organized at Thakkar Dome in Nashik city on Tuesday (5th). This will provide job opportunities to many disabled people. Check Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik details at below:
A district level committee has been formed under the chairmanship of Collector Jalaj Sharma and various committees have been formed for the success of the program. The program is being held at Thakkar Dome on Trimbak Road, Nashik. More than 30 stalls of various departments of the state government are being set up at this place. The benefit will be distributed to the disabled beneficiaries of many schemes on this occasion. Job opportunities will be available to the disabled through this employment fair
शासनाच्या वतीने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत मंगळवारी (दि. ५) नाशिक शहरात ठक्कर डोम येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अनेक दिव्यांगांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून, कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे हा कार्यक्रम होत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांचे ३० हून अधिक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येत आहेत. अनेक योजनांचा दिव्यांग लाभार्थ्यांना याप्रसंगी लाभ वाटप करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ५४ उपलब्ध रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.
Nashik Divyang Rojgar Melava 2023
अधिक माहितीसाठी www. mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन employment टॅबवरील जॉब सिकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी / आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडा. ‘नाशिक’ जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ‘दिव्यांगांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ या ओळीतील अॅक्शन मेन्यूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा. पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय या बटनावर क्लिक करा. इच्छुकांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक व जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
Divyang Rojgar Melava 2023
Important Links For Divyang Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik 2023
|
|
???? जाहिरात |
rojgar.mahaswayam.gov.in |
✅ ऑनलाईन नोंदणी |
https://t.co/YBRAYbYPVV |
Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik Registration
Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik: “Pandit Deendayal Upadhyay Rozgar Melawa” has been organized under the initiative “Shasan Apya Dari”. Please fill the following information to participate in the said job fair by clicking on below link. Also, after filling the information, register yourself as a “Job-Seeker” by going to the link below. In the presence of Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis, the Shasan Apya Dari Nashik Rojgar Melava 2023 will be implemented. Under Shasan Aplya Dari Job Fair Nashik, Pandit Deendayal Upadhyay Employment Fair has been organized on Saturday (8th), and more than five thousand employment opportunities will be provided on this occasion. Read More details about Nashik Shasan Apya Dari Employment Fair information, Registration Process, Application form at below:
“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जाणार आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” चे आयोजन ८ जुलै २०२३ रोजी करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता कृपया खालील लिंक वर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Shasan Aplya Dari Rojgar Melava Schedule
- दिनांक: 08/07/2023
- वेळ: सकाळी 10.00 वा.
- ठिकाण: नाशिक
शनिवारी (ता.८) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला असून, यावेळी पाच हजाराहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/3XCprtR या लिंकवर नोंदणी करावी.
या संधीचा अधिकाधिक बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागातर्फे केले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.
व भरती इच्छुक नियोक्ते यांनी रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचित करावी, असे आवाहनदेखील केले आहे.
Important Links For Shasan Aplya Dari Rojgar Melava Nashik 2023
|
|
???? जाहिरात |
rojgar.mahaswayam.gov.in |
✅ ऑनलाईन नोंदणी |
https://t.co/9xumWp95oQ |
Table of Contents