Shantabai Shivram Pawar College Pune Bharti 2021

शांताबाई शिवराम पवार कॉलेज पुणे भरती 2021

Shantabai Shivram Pawar College Pune Bharti 2021

Shantabai Shivram Pawar College Pune Bharti 2021: Recruitment Notification is declared by Shantabai Shivram Pawar College Pune for Assistant Professor, Principal, Librarian & Physical Director Post. There are total of 19 vacancies for fill the post. Interested & eligible candidates may attend walk-in-interview for Interested Post. Date of  Interview is  4th October 2021 from 10am to 4pm .

शांताबाई शिवराम पवार कॉलेज आंबेगाव, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल आणि भौतिक संचालक पदांच्या 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  04 ऑक्टोबर 2021 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल आणि भौतिक संचालक
  • पदसंख्या – 19 जागा
  • नोकरी ठिकाण – आंबेगाव, जि. पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कॉलेज परिसर  Sr.No 32/2/1, भारती विद्यापिठाच्या मागे, आंबेगाव बीके पुणे – 411046
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • मुलाखतीची तारीख – 04 ऑक्टोबर 2021 आहे .

Shantabai Shivram Pawar College Pune Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड