शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय गोंदिया भरती २०१९

Shankarlal Agrawal College Recruitment 2019

शंकरलाल अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथे सहायक प्राध्यापक, प्राचार्य पदांच्या ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, प्राचार्य
  • पदसंख्या – ८ पद
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • सहायक प्राध्यापक पदाकरिता – प्राचार्य / डीन / संचालक शंकरलाल अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय, ता. गोंदिया, जि. गोंदिया – ४४१६१४
    • प्राचार्य पदाकरिता – दिनदयाल शिक्षण संस्था, तांडा, गोंदिया

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १  जाहिरात २


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप