Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय गोंदिया भरती 2020

Shankarlal Agrawal College Gondia Bharti 2020

Shankarlal Agrawal College Gondia Bharti 2020 : शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नावशंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय
  • पद संख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master‘s degree
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.
  • मुलाखतीचा पत्ताशंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय गडमाता रोड ता.- सालेकसा, जि.- गोंदिया – 441916

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड