Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शक्ती माइनिंग इक्विपमेंट्स प्रा.लि. भर्ती २०२०

Shakti Mining Equipments Pvt Ltd Recruitment 2020

Shakti Mining Equipments Pvt Ltd Recruitment 2020 : शक्ती माइनिंग इक्विपमेंट्स प्रा.लि. नाशिक येथे विक्री व्यवस्थापक आणि विक्री अभियंता पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विक्री व्यवस्थापक आणि विक्री अभियंता
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन(इ-मेल)
  • इ-मेल पत्ता – sales@shaktimining.com
  • अधिकृत वेबसाईट –  www.shaktimining.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -२९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2PhCFKy

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड