सेतूचे पुन्हा निघणार टेंडर | SETU Tender Solapur Process

SETU Tender Solapur Process 2023

SETU Tender Solapur Process : On behalf of the Governor of Maharashtra, the District Collector Solapur, Government of Maharashtra invites sealed tender offers for from eligible bidders for setting and operating Aple Sarkar Seva Kendra (Setu Kendra) on BOOT basis to be set up & operated at Dist & Taluka Headquarter. Only one centre per Taluka situated inside Tahsil office campus and one for district headquarters situated within Collectorate campus is permissible as per the mandate by Government of Maharashtra. The Government of Maharashtra has set up Sangram Kendra in Panchayat locations and CSC centres in the village level for delivery of citizen services. In order to have Any other “citizen service centre” or “mini Setu Kendra” as a part of this tendering procedure is strictly against the directives of Government of Maharashtra.
Aple Sarkar Seva Kendra (Setu Kendra) has been declared as “CSC” by GoM and will be registered on CSC SPV portal with OMT etc. They will offer standardized G2C services and b2C services thru MoL and in addition, as per District Setu Samiti requirements, develop additional G2C services

जिल्ह्यातील सेतू कार्यालये पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या; मात्र मोजक्याच चार लोकांनी सेतू चालविण्यासाठी निविदा भरल्या. त्यामुळे विशिष्ट ठेकेदारालाच ठेका मिळेल, अशी परिस्थितीत निर्माण झाली होती. निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा व्हावी आणि पात्र ठेकेदाराला काम करण्याची संधी मिळावी यासाठी पुन्हा सेतू कार्यालयासाठी निविदा प्रसिद्ध केली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्ह्यात सीएससी सेंटरची संख्या मोठी आहे. जिल्हा सेतू समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सेतू कार्यालयाची आवश्यकता राहिली नसल्याने ते बंद करण्याचा घाट जिल्हा प्रशासनाने घातला होता. मात्र, खासगी सेवा केंद्रामध्ये सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट केली जात असल्याची बाब पुढे आली. लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य लोकांनी सेतू कार्यालये पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर सेतू कार्यालये सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या; मात्र यामध्ये ३५ लाख रुपयांची बँक गॅरंटी आणि पाच लाख अनामत रक्कम भरण्याची अट घालण्यात आली होती. निविदा भरणाऱ्या संस्थेला किमान तीन वर्षांचा अनुभव असावा, अशा काही अटी होत्या. २० जुलैपर्यंत केवळ चारच ठेकेदारांनी यासाठी निविदा भरली होती. त्यामुळे पूर्वीच्याच ठेकेदाराला निविदा मिळेल, अशी शक्यता होती.

Details Of SETU Solapur Tender 2023

SETU Solapur Tender 2023

How to Apply For Solapur SETU Tender 2023

The Tendered must fulfill the Qualification Criteria stipulated in the tender document. All tender offers must be submitted before 5.00 PM hrs on. 18.07.2023 accompanied by Earnest Money Deposit/Bid Security-and-tender fee as specified in the tender document. Tenderers are required to check the online website www.mahatenders.gov.in for updates and schedule of tender.
Tender should remain valid for acceptance up to 90 days. The District Setu Samiti reserves the right to accept or reject or cancel any tender offer without assigning any reasons.

e-Tender for running Setu Suvidha Kendra on contractor basis (BOOT basis) at all taluka levels (total-12) of Solapur district

e-Tender for running Setu Suvidha Kendra on contractor basis (BOOT basis) at all taluka levels (total-12) of Solapur district
Title Description Start Date End Date File
e-Tender for running Setu Suvidha Kendra on contractor basis (BOOT basis) at all taluka levels (total-12) of Solapur district District Collector Office Solapur 27/06/2023 18/07/2023 View (419 KB) 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड