Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सेठ केसरीमल पोरवाल कला महाविद्यालय नागपूर भरती २०१९

Seth Kesrimal Porwal Mahavidyalay Nagpur Bharti 2019

सेठ केसरीमल पोरवाल कला महाविद्यालय नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर/ PH.d असावा.
  • फीस – रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सेठ केसरीमल पोरवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुनी
    चवनी, कामठी ता.- कामठी, जि.- नागपूर – ४४१ ००१
  • अर्ज करण्याचा शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड