चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक

Security Guard Board Registration

Security Guard Board Registration 2021

Security Guard Board Registration  : Chandrapur District Security Guard Board’s original document verification schedule has been announced. There are a total of 7 stages in the present selection process, out of which the first stage “Original Document Verification” starts from 7th December 2021. Click on the link below to download the schedule.

Chandrapur District Security Guard Pool – Document Verification Schedule

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले  आहेत. चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे ते १३ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Security Guard Board Recruitment 2021 – Sgbregistration.In

अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल. तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3DAV1wH


अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात, मंडळाच्या कार्यक्षेत्रातील (अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांकरिता) नोंदीत मुख्त मालक/ नियोक्तांना (कारखाने, आस्थापना इत्यादी) मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरविण्यास 500 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करावयाचे आहे. त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी http://www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर दिनांक 17 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करावे.

Security Guard Board Registration

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Satish s sindram says

    Dear sir. Amravti security bord ch graund kadhi ahe plz… Tell me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड