SEBI भरती २०२० – मुदतवाढ
SEBI Recruitment 2020
SEBI Recruitment 2020 – Online Application
भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) येथे अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या एकूण १४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० ३१ जुलै २०२० ३१ ऑगस्ट २०२० (मुदतवाढ) आहे.
- पदाचे नाव – अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक)
- पद संख्या – १४७ जागा
- फीस –
- खुल्या प्रवर्ग रु. १०००/-
- राखीव प्रवर्ग – रु. १००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मार्च २०२०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
२३ मार्च २०२० ३१ जुलै २०२० (मुदतवाढ)३१ ऑगस्ट २०२० (मुदतवाढ) आहे. - अधिकृत वेबसाईट – www.sebi.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For SEBI Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2wBvdnb | |
ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/sebioflmar20/basic_details.php |
SEBI is regulating Pancard Club Ltd. SEBI sold lots of properties of pancard club Ltd but have not returned investers money back. Even did not ater word about it. What is current status is also not known. No one is bothered about common man interest. No respect now to senior citizen who have invested their hard earned money.