SEBI तर्फे अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक) – माहिती तंत्रज्ञान प्रवाह 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर!!

SEBI Admit Card Declared

SEBI Officer Grade A (Assistant Manager) – Information Technology Stream 2022 Hall Tickets

SEBI Admit Card Declared : The Board of Securities and Exchange Board of India (SEBI) has announced the admission papers for the Official Grade A online examination. Click on the below link to download the hall tickets. Further details are as follows:-

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (SEBI) अंतर्गत अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक) – माहिती तंत्रज्ञान प्रवाह 2022 ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 27 – 08 – 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

How to Download SEBI Grade A Admit Card 2022

  • SEBI मध्ये ग्रेड ए अधिकारी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sebi.gov.in लिंकवर जा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून डाउनलोड पेजवर जा.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख प्रविष्ट करून सबमिट करा. उमेदवार स्क्रीनवर सेबी ग्रेड ए प्रवेशपत्र २०२२ दिसेल.
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

SEBI Admit Card Declared

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3zQlzKe

SEBI Official Grade A Hall Ticket

SEBI Admit Card Declared : The Board of Securities and Exchange Board of India (SEBI) has announced the admission papers for the Official Class A online examination. Further details are as follows:-

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (SEBI) अंतर्गत अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक) – सामान्य प्रवाह, कायदेशीर प्रवाह, माहिती तंत्रज्ञान प्रवाह, संशोधन प्रवाह आणि अधिकृत भाषा प्रवाह 2022 ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 20 – 02 – 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

How to Download SEBI Grade A Admit Card 2022

  • SEBI मध्ये ग्रेड ए अधिकारी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sebi.gov.in लिंकवर जा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून डाउनलोड पेजवर जा.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख प्रविष्ट करून सबमिट करा. उमेदवार स्क्रीनवर सेबी ग्रेड ए प्रवेशपत्र २०२२ दिसेल.
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3gApku4

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड