दक्षिण मध्य रेल्वे भरती २०१९
SCR Recruitment 2019
दक्षिण मध्य रेल्वे येथे गट क व गट ड पदांच्या १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – गट क व गट ड
- पदसंख्या – १४ पद
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी व आयटीआय उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा –
- गट क पदाकरिता –
- खुल्या प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षादरम्यान असावे.
- ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षादरम्यान असावे.
- एससी/एसटी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षादरम्यान असावे.
- गट ड पदाकरिता –
- खुल्या प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षादरम्यान असावे.
- ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३६ वर्षादरम्यान असावे.
- एससी/एसटी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षादरम्यान असावे.
- गट क पदाकरिता –
- फीस –
- अनारक्षित व ओबीसी उमेदवाराकरिता – रु. ५००/-
- एससी/ एसटी पदातील उमेदवाराकरिता – रु. २५०/-
- ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी (इंजिनियरिंग अँड रेक्ट.), प्रधान मुख्य कर्मचारी अधिकारी कार्यालय, चौथा मजला, रेल निलयम, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, ५०००२५ तेलंगणा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App