स्कॉटिश अॅॅॅकडमी हायस्कूल नाशिक भरती २०२०
Scottish Academy High School Nashik Bharti 2020
Scottish Academy High School Nashik Bharti 2020 : स्कॉटिश अॅॅॅकडमी हायस्कूल नाशिक येथे पर्यवेक्षक, शिक्षक, कार्यालयीन लिपिक, संगणक ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ & २० मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – पर्यवेक्षक, शिक्षक, कार्यालयीन लिपिक, संगणक ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – स्कॉटिश अॅॅॅकडमी हायस्कूल, आढाव नगर, नारायण बापू नगर चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक – ४२२१०१
- मुलाखतीची तारीख – १९ & २० मार्च २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Scottish Academy High School Nashik Recruitment 2020 |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
नमस्कार आपले अप्लिकेशन खूप महत्वाचे आहे पण नाशिक मधील जेवढ्या पण नावाजलेल्या छोट्या मोठ्या कंपनी आहेत त्यांची पण भरती प्रक्रिया दाखवत जावे आणि शक्यतो आय टी आय वेल्डर च्या जाहिरात द्यावी
धन्यवाद