Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत ९९ रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; जाणून घ्या! । SCERT Bharti 2023

SCERT Bharti 2023

SCERT Bharti 2023

SCERT Bharti 2023: SCERT (State Council of Education Research and Training) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Assistant Professor”. There are a total of 99 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 14th of April 2023. The official website of SCERT is scert.delhi.gov.in. More details are as follows:-

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 99 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/ EWS/OBC-NCL उमेदवार – Rs. 1,600/-
    • महिला/SC/ST/ESM/PWD उमेदवार – Rs. 1,100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 एप्रिल 2023 
  • अधिकृत वेबसाईट – scert.delhi.gov.in

SCERT Bharti 2023 – Inportant Dates

SCERT Bharti 2023

SCERT Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहायक प्राध्यापक 99 पदे

Educational Qualification For State Council of Education Research and Training Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक A Master’s degree in the relevant subject with M.Ed. The candidates must have qualified National Eligibility Test (NET) in the related subject.

How To Apply For SCERT Jobs 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.उमेदवाराने प्रत्येक पदासाठी एकच अर्ज सादर करावा.
  • उमेद्वार्रानी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून पाठवू शकतात.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात य्येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SCERT Vacancy detailss 2023 – रिक्त पदांचा तपशील 

SCERT Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For । @ scert.delhi.gov.in

???? PDF जाहिरात
shorturl.at/fqMZ1
???? ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/nDIUV
✅ अधिकृत वेबसाईट
scert.delhi.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड