SBT बँक अहमदनगर भरती 2021। SBT Bank Ahmednagar Bharti 2021
SBT Bank Ahmednagar Bharti 2021
SBT Bank Ahmednagar Recruitment 2021 Details
SBT Bank Ahmednagar Bharti 2021 : Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Amritvahini Sahakari Bank Ltd. Ghulewadi, Dist. Ahmednagar has published a new recruitment notification for the interested and eligible candidates. Further details are as follows:-
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी, जि. अहमदनगर येथे अंतर्गत तपासणी अधिकारी, लोन अधिकारी, IT/ EDP इंजिनीअर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तपासणी अधिकारी, लोन अधिकारी, IT/ EDP इंजिनीअर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – घुलेवाडी, जि. अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता –
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For SBT Bank Ahmednagar Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/2Yi8U4h |
Table of Contents