Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शहीद भगतसिंग शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती भरती २०१९

SBSS College Amravati Recruitment 2019

शहीद भगतसिंग शारिरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक पदाच्या ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – जाहिरात वाचावी.
  • नोकरी ठिकाण – अमरावती, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – शहीद भगतसिंग शारिरिक शिक्षण महाविद्यालय, कोंडेश्वर मंदिर रोड, अमरावती-४४४७०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड