SBI Pharmacist and Data Analyst Exam: परीक्षा पुढे ढकलली!!

SBI Pharmacist and Data Analyst Bharti Examinations 2021

SBI Pharmacist and Data Analyst Bharti Examinations 2021 : State Bank of India has postponed the Pharmacist and Data Analyst recruitment test. This exam was to be held on 23rd May 2021.

SBI Pharmacist and Data Analyst Bharti Examinations 2021: परीक्षा पुढे ढकलली!! भारतीय स्टेट बँकेने फार्मसिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट भरती परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार होती. परीक्षेच्या सुधारित तारखा कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केल्या जातील.

ज्या उमेदवारांनी SBI Pharmacist and Data Analyst Recruitment Examinations 2021 साठी अर्ज केले आहेत त्यांनी बँकेच्या परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड