SBI कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षा लांबणीवर

SBI Junior Associates Prelims Exam

SBI Junior Associates Prelims Exam Postpones

SBI Junior Associates Prelims Exam : As per the official notice, the bank has postponed the pre-examination for the posts of Junior Associates at Shillong, Agartala, Aurangabad (Maharashtra) and Nashik centers. Further details are as follows:-

अधिकृत नोटीसनुसार, बँकेने शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) और नाशिक केंद्रांवर आयोजित होणारी ज्युनियर असोसिएट्स पदांच्या भरतीसाठी होणारी पूर्व परीक्षा स्थगित केली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 6348 पदांसाठी होणार भरती 
SBI Clerk Recruitment 2021: जुलैमध्ये होणारी क्लर्क मुख्य परीक्षा स्थगित

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

काही अपरिहार्य कारणात्सव ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक या केंद्रांवर होणार होती, त्यांना परीक्षेसाठी (SBI Junior Associates prelims exam) आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

बँकेने उमेदवारांना सूचित केले आहे की, ज्या उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी वरील परीक्षा केंद्रे अलॉट केली गेली होती, त्यांना परीक्षा स्थगित झाल्याची सूचना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल किंवा मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे सूचित केले जाईल.

SBI Junior Associates exam Date

According to the official notice, the bank has postponed the pre-examination for Junior Associates posts to be held at Shillong, Agartala, Aurangabad (Maharashtra) and Nashik centers from July 10, 2021 to July 13, 2021. A revised date of examination will be issued later for these centers. 

SBI Junior Associates admit card

  • अन्य परीक्षा केंद्रांसाठी परीक्षा नियोजित वेळेनुसार आयोजित केली जाईल.
  • बँकेने एसबीआय क्लर्क प्रीलिम्स अॅडमिट कार्ड २०२१ वेबसाइट वर उपलब्ध केले आहे.
  • सर्व उमेदवारांसाठी १३ जुलैच्या पूर्वी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे.
  • यानंतर लिक डिअॅक्टिव्हेट केली जाईल.
  • अॅडमिट कार्ड २९ जून २०२१ रोजी जारी केले होते. उ
  • मेदवारांना परीक्षा हॉलमध्ये निरीक्षकांना कॉल लेटरसह ओळखपत्राची एक फोटोकॉपी दाखवावी लागेल.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड