SBI Specialist Interview Schedule
SBI Exam Dates : State Bank of India has been declared interview schedule for the Deputy Manager (Agri Specialist) posts. Click on the link below to download the interview schedule.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) उपव्यवस्थापक (कृषी विशेषज्ञ) भरतीचे मुलाखत वेळापत्रक जाहीर केलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 & 22 ऑक्टोबर 2021 आहे. मुलाखत वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – उपव्यवस्थापक (कृषी विशेषज्ञ)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 21 & 22 ऑक्टोबर 2021
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Resd PDF)
मुलाखत वेळापत्रक – https://bit.ly/3FKisWE
SBI Exam Dates : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 3850 सर्कल बेस्ड ऑफिसर (सीबीओ) च्या भरती परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. बँकेने जारी केलेल्या सूचनेनुसार एसबीआय सर्कल बेस्ड ऑफिसर ऑनलाईन टेस्ट 28 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येईल. आणि उमेदवार 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत आपली परीक्षा केंद्रे बदलू शकतात. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| Important Links | |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















