5180 लिपिक पदांची भरती जाहिरात प्रकाशित, त्वरित अर्ज करा ! SBI Clerk Bharti 2025

SBI Clerk Bharti 2025 For 5180 Vacancies

SBI Clerk Bharti 2025

SBI Clerk Bharti 2025: SBI Clerk is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the “Clerk (Junior Associates)” posts. There are a total of 5180 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for SBI Clerk Recruitment 2025. Interested and eligible candidates can apply online through the given link before last date. The last date for submission of the applications is the 26th August 2025. for more details about SBI Clerk Bharti 2025, and SBI Clerk Notification 2025, SBI Clerk Bharti 2025 Notification visit our website www.MahaBharti.in.

बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या तब्बल 5180 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 साठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान चालू राहील. आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तसेच या 5180  + पदांसाठी SBI पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप जाहीर!

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलिपिक (कनिष्ठ सहकारी)
  • पदसंख्या5180  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. ७५०
    • ST/SC/PWD –
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख६ ऑगस्ट २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२६ ऑगस्ट २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

SBI Clerk Vacancy 2025

The SBI Clerk Notification 2025 is one of the most awaited announcements for aspirants looking to start their careers in the banking sector. The State Bank of India (SBI) conducts the SBI Clerk Exam every year to recruit Junior Associates (Clerical Cadre) for its various branches across India. The complete details about the recruitment process, including the number of vacancies, eligibility criteria, exam pattern, and important dates.

पदाचे नाव पद संख्या 
लिपिक (कनिष्ठ सहकारी) 5180

SBI Junior Associates Regular Vacancy 2025 

 The candidates can download the SBI Clerk Notification 2025 PDF from the links given below.

Name of the Post: Junior Associate (Customer Support & Sales) [Clerk]

Category Posts
General 2255
EWS 508
OBC 1179
SC 788
ST 450
Ex-Serviceman 722
PwBD 222

Educational Qualification For SBI Clerk Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक (कनिष्ठ सहकारी) Candidate must be a graduate of a recognized university in any discipline

Salary Details For SBI Clerk Jobs 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक (कनिष्ठ सहकारी) Rs 26,000 – to Rs 29,000

How To Apply For SBI Clerk Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

SBI JA Bharti 2025 Selection Process

  • Under SBI Clerk Recruitment, candidates will have to clear Prelims and Mains exam. The preliminary exam will be of 100 marks, for which 1 hour time will be given. Whereas in the mains exam there will be 190 questions of 200 marks, for which the time will be 2 hours 40 minutes.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sbi.co.in JA Bharti 2025

📁 PDF जाहिरात https://shorturl.at/wBK08
📁 सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न  सिल्याबस, पॅटर्न लिंक 
📲 ऑनलाईन अर्ज करा
Apply Now
✅ अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. MahaBharti says

    Advet Will Release soon

  2. MahaBharti says

    SBI Released New Recruitment Advertisement for 8773 Clerk Posts!

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड