स्टेट बँकेत जम्बो लिपिक भरती सुरु !

SBI Clerk Bharti 2021 Details – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लेरिकल केडर मध्ये ज्युनियर असोसिएट पदांवर (Junior Associate Customer Support and Sales) भरतीसाठी आता एक  नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्या नुसार हि नवीन भरती तब्बल ५,२३७ पदांसाठी होणारी जम्बो भरती आहे. या भरती साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही लिंक आणि जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

तसेच लक्षातठेवा अर्ज प्रक्रिया १७ मे २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. या नोटिफिकेशन मध्ये सांगितल्यानुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याआधी हे सुनिश्चित करा की ज्या राज्यातील पदांसाठी तुम्ही अर्ज करत आहात, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे, म्हणजेच तुम्हाला ती भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते.

अर्ज करण्यासाठी योग्यता काय असावी ?
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.

वेतन – १७,९०० रुपये – ४७,९२० रुपये. बेसिक पे १९,९०० रुपये.

निवड प्रक्रिया कशी असेल? 
सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.

परीक्षेचे स्वरूप कसे असते ? 

पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होईल.

पूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाच्या लिंक साठी येथे क्लिक करा 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Kunal pawar says

    10th pass bherti hoil n

  2. Sanket jadhav says

    Me sy becom. La aahe

  3. Deepali Balasaheb patne says

    I won’t to be Job vacancy

  4. Deepali Balasaheb patne says

    Job vacancy

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड