स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 25 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !! | SBI Bharti 2024

SBI Online Application 2024

State Bank of India Bharti 2024

SBI Bharti 2024: State Bank of India invites Online applications for the various department of “Head, Zonal Head, Regional Head, Relationship Manager-Team Lead, Central Research Team (Product Lead)”. There are 25 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through the link below before the last date. The last date for submission of application is  17th of December 2024. For more details about State Bank of India Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “प्रमुख, झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)” पदांची 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  17 डिसेंबर 2024 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव प्रमुख, झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)
  • पदसंख्या25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 28 – 50 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • General/EWS candidates – Rs. 750/
    • SC/ ST/PwBD candidates – No Fees
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

State Bank of India Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
प्रमुख 169
झोनल हेड 01
रिजनल हेड 01
रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड 01
सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) 01

Educational Qualification For SBI Online Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रमुख Graduation, Post Graduation
झोनल हेड Graduation
रिजनल हेड Graduation
रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड Graduation
सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) CA, CFA, Post Graduation

Salary For SBI Online Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रमुख Rs. 1,35,00,000/-
झोनल हेड Rs. 88,10,000/-
रिजनल हेड Rs. 66,40,000/-
रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड Rs. 51,80,000/-
सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) Rs. 61,20,000/-

How To Apply For State Bank of India Recruitment 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.sbi.co.in Job 2024

📑 PDF जाहिरात   https://shorturl.at/n2IUT
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/41l4s
✅ अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/

The recruitment notification has been declared from the State Bank of India  for interested and eligible candidates. Online applications are invited for the various department. There are 25 Vacancies available to fill.  Applicants need to apply online mode for  State Bank of India Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Registration Link. For more details about State Bank of India  Bharti 2024 Details, SBI Bharti 2024, State Bank of India Job 2024  visit our website www.MahaBharti.in.

State Bank of India Bharti 2024 Details

👉 Name of Department State Bank of India
💎 Recruitment Details SBI Recruitment 2024
📑 Name of Posts Head, Zonal Head, Regional Head, Relationship Manager-Team Lead, Central Research Team (Product Lead)
📍 Job Location Mumbai
✍Application Mode Online
Official WebSite https://sbi.co.in/

Important Instruction For SBI Online Application 2024

Important Instruction  1. The process of Registration is complete only when fee is deposited with the Bank through Online mode on or before the last date for payment of fee.
2. Before applying, candidates are requested to ensure that they fulfil the eligibility criteria for the post as on the date of eligibility.
3. Candidate can apply for more than one post.
4. Candidates are required to upload all required documents (brief resume, ID proof, age proof, caste certificate, PwBD Certificate (if applicable), educational qualification, xperience etc.) failing which their application/candidature will not be considered for shortlisting/ interview.
5. Short listing will be provisional without verification of documents. Candidature will be subject to verification of all details/ documents with the original when a candidate reports for interview (if called).
6. In case a candidate is called for interview and is found not satisfying the eligibility criteria (Age, Educational Qualification and Experience etc.) he/ she will neither be allowed
to appear for the interview nor be entitled for reimbursement of any travelling expenses.
7. Candidates are advised to check Bank’s website https://bank.sbi/careers regularly for details and updates (including the list of shortlisted/ selected candidates). The Call (letter/ advice), where required, will be sent by e-mail only (no hard copy will be sent).
8. ALL REVISIONS/ CORRIGENDUM (IF ANY) WILL BE HOSTED ON THE BANK’S WEBSITE ONLY.
9. In case more than one candidate scores same marks as cut-off marks in the final merit list (common marks at cut-off point), such candidates will be ranked in the merit according to their age in descending order.
10. Hard copy of application & other documents not to be sent to this office.

Salary For State Bank of India Job 2024

Salary

Application Fee For SBI Head Vacancy 2024

 Application Fee 
  • General/EWS candidates – Rs. 750/
  • SC/ ST/PwBD candidates – No Fees

SBI Assistant Manager Vacancy Details

Vacancy

All Important Dates SBI Online Form 2024

⏰Last Date 

www.sbi.co.in Bharti 2024 Important Links

📑Advertisement-1 READ PDF
????  Online Application Link  Apply Online
✅ Official Website Official Website

 


शंभर दोनशे नव्हे तर तब्बल 12 ते १५ हजार कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रकिया होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी गुरुवारी दिली. आयटीसोबतच या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भूमिकांबद्दल प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेत एसबीआयमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते, जे 2022-23 या आर्थिक वर्षातील 2 लाख 35 हजार 858 कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आता एसबीआयने भरती प्रकिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे 12,000 ते 15,000 कर्मचारी भरती प्रक्रियेत आहेत, जे सामान्य कर्मचारी आहेत, अशी माहिती दिनेश खारा यांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

बँकेच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी तंत्रज्ञान कौशल्याचा विचार करत आहे, असंही खारा यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एसबीआय बँकेचा निव्वळ नफा 24 टक्क्यांनी वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. त्यानंतर बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्विटी शेअरवर 13.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे आता एसबीआय सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पहायला मिळतंय.

 

दरम्यान, येत्या काळात तुम्हाला भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.i ला भेट द्यावी लागेल. यानंतर, उमेदवाराने करिअर लिंकवर क्लिक करावे आणि घोषणेवर जावे आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावं. आता तुम्हाला नवीन पृष्ठावरील नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर लॉगिनद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

54 Comments
  1. Nikita Bhoyar says

    Majh BE jhal ahe. Fresher ahe mala job model ka

  2. Harshada Keshav Gaikwad says

    My Qualifications is
    SSC Pass
    HSC Pass
    MSCIT
    TALLY ERP 9
    B com (2020)

  3. Priyanka Dusane vispute says

    B.E. first class with distinction

  4. Lahu. Umale says

    M 12th passed job milel ka

  5. Emran sheikh says

    12th SBI Bank

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड