8500 SBI अप्रेंटिस भरती 2020 रद्द; उमेदवारांना फीस रिफंड मिळणार | SBI Apprentice Recruitment

SBI Apprentice Recruitment 

SBI Apprentice Recruitment  : Candidates are being reimbursed their application fee after cancellation of 8500 SBI Apprentice Recruitment 2020. For this, SBI has issued a notice and informed the candidates. Further details are as follows:-

८५०० एसबीआय अप्रेंटिस भरती २०२० रद्द केल्यानंतर उमेदवारांना त्यांचे अर्ज शुल्क परत केले जात आहे. यासाठी एसबीआयतर्फे नोटीस जाहीर करुन उमेदवारांना याची माहिती देण्यात आली आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील लिंकवर जाऊन तपशिल भरल्यावर उमेदवारांना त्यांची फीस परत मिळू शकले. एसबीआयतर्फे ही फीस परत दिली जात आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अर्जदारांना त्यांची फीस परत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार, अप्रेंटिस अधिनियम १९६१ अंतर्गत जाहीरात क्रमांक सीआरपीडी/एपीपीआर/२०२०-२१/०७ दिनांक २० नोव्हेंबर २०२० ला अप्रेंटीसशिप नियुक्ती प्रक्रिया रद्द करण्यात आली. ज्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करुन फीस भरली होती त्यांना रिफंड केली जाईल. ज्या उमेदवारांच्या बॅंक खात्यात अर्ज शुल्क अद्याप आले नाही अशा उमेदवारांनी फीस रिफंडसाठी एसबीआयची अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन अर्ज करावा.

भारतीय स्टेट बॅंक केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभागाने अर्जदारांना बॅंक अकाऊंट नंबरची डिटेल्स देण्यासाठी एक डेटा कॅप्चर लिंक दिली आहे. ही लिंक ३१ ऑगस्ट २०२१ ला रात्री ११.५९.५९ पर्यंत सुरु राहणार आहे.

अप्रेंटिस भरती २०२० – https://bit.ly/2VrGwek
फीस रिफंड मिळविण्यासाठी – https://bit.ly/2IOTTyG
अधिकृत वेबसाइटवर – www.sbi.co.in

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड