SBI अपरेंटीस भरती २०१९
SBI Apprentice Recruitment 2019
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अपरेंटीस पदाच्या एकूण ७०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – अपरेंटीस
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाची पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २० वर्षे व कमाल २८ वर्षे असावे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App