सावित्रीबाई लक्ष्मणराव घाडे महाविद्यालय वर्धा भरती २०२०
Savitribai Laxmanrao Ghade Mahavidyalaya Wardha Bharti 2020
स्व. सावित्रीबाई लक्ष्मणराव घाडे महाविद्यालय, वर्धा येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ & २६ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
- पद संख्या – ४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- अध्यक्ष / सचिव श्री. सप्तशृंगी कुलस्वामिनी ग्रामीण विकास संस्था, वर्धा, सी / ओ. विवेक घाडे, सराफ लाईन, वर्धा – ४४२००१ (प्राचार्य)
- प्राचार्य / डीन / संचालक कै. सावित्रीबाई लक्ष्मणराव घाडे महाविद्यालय अलिपूर रोड ता. हिंगणघाट, जि. वर्धा – ४४२००१ (सहाय्यक प्राध्यापक)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- २२ फेब्रुवारी २०२० आहे. (सहाय्यक प्राध्यापक)
- २६ फेब्रुवारी २०२० आहे. (प्राचार्य)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Savitribai Laxmanrao Ghade Mahavidyalaya Wardha Bharti 2020
|
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.