Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सत्यनिकेतन अकोला भरती २०२०

Satyaniketan Akola Recruitment 2020

सत्यनिकेतन अकोला येथे समुपदेशक, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव –समुपदेशक, सुरक्षा रक्षक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – भारतीय आदिम जाती सेवक संघ, नवी दिल्ली व सत्यानिकेतन राजूर संचालित स्वधारगृह, राजूर ता.अकोले, जि. अहमदनगर
  • मुलाखतीची तारीख – २५ जानेवारी २०२० (सकाळी ११ वाजता) आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2NIMArN
अधिकृत वेबसाईट : https://satyaniketan.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड