Satara Rojgar Melava 2026
Satara Rojgar Melava 2026 : A great employment opportunity has arrived for job seekers in the Satara district. The Skill Development, Employment, and Entrepreneurship Department is organizing a district-level ‘Placement Drive – CMYKPY / Pandit Deendayal Upadhyay Job Fair-16’ on December 1, 2026 . This recruitment drive is being held for various private sector employers and will take place at Janata Urban Co-op Bank Ltd., Wai, Taluka Wai, District Satara . Interested and eligible candidates are encouraged to attend the venue with their resumes and necessary educational documents to make the most of this opportunity.
सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १ डिसेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय ‘प्लेसमेंट ड्राईव्ह – CMYKPY / पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-१६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा खाजगी क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी असून, तो जनता अर्बन को-ऑप बँक लि., वाई, ता. वाई, जि. सातारा येथे संपन्न होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह आणि बायोडाटासह या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- मेळाव्याचे नाव – प्लेसमेंट ड्राईव्ह-CMYKPY / पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा-16
- शैक्षणिक पात्रता – (Read Complete Details)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑफलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- जिल्हा – सातारा (Satara)
- नोकरी ठिकाण – जनता अर्बन को – ऑप बँक लि., वाई ता.वाई, जि.सातारा
- रोजगार मेळाव्याची तारीख – १ डिसेंबर २०२६
Satara Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair 2026

Satara Job Fair 2026 Details | |
| Job Fair Name | Placement Drive / Pandit Deendayal Upadhyay Employment Fair (STEP) – 16 |
| Recruitment Name | Satara Job Fair 2026 |
| Total Vacancies | various vacancies |
| Official Website | rojgar.mahaswayam.in |
| How To Apply | Offline Registration |
| Recruitment For | Private Employer |
All Important Dates Satara Online Job Fair 2026 | |
| Job Fair Date | १ डिसेंबर २०२६ |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Satara Rojgar Melava 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bdfkE |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://rojgar.mahaswayam.gov.in/ |
Satara Rojgar Melava 2026 : वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून शनिवार, दि. २७ जून रोजी वाई शहरात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ५ हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
गणपती मंदिर समोरील परिसरात होणाऱ्या या मेळाव्यात देशातील व राज्यातील नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या, अग्रगण्य बँका, वित्तीय संस्था आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित उद्योगसमूह सहभागी होणार आहेत. ५ वी पास ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी समान संधी उपलब्ध असणार आहे. या मेळाव्याला युवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेरोजगारीच्या समस्येवर आवश्यक उपाययोजना म्हणून हा रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार अआहे. जिल्ह्यासह वाई तालुक्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी कागदपत्रांसह या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या करिअरची नवी सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामुळे बेरोजगारांसाठी रोजगाराची नवी दालने खुली होणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















