सातारा मेडिकल कॉलेजमध्ये 105 पदांची नवीन भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड; त्वरित अर्ज करा!!। Satara Medical College Bharti 2024

GMC Satara Offline Application 2024

GMC Satara Bharti 2024

Satara Medical College Bharti 2024: Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College and Hospital Satara, has invited applications for the posts of “Assistant Professor, Senior Resident, Junior Resident”. There are total of 105 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Satara. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for application submission is the 21st of June 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 24th of June 2024. For more details about GMC Satara Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in 

छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 24 जून 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
  • पदसंख्या105 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • वयोमर्यादा – ४५ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज शुल्क – Rs.100/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जून 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता दालन, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा.
  • मुलाखतीची तारीख – 24 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://gmcsatara.org/

Government Medical College Satara Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 30 पदे
वरिष्ठ निवासी 53 पदे
कनिष्ठ निवासी 22 पदे

Educational Qualification For Satara Medical College Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक
  • MD/MS/DNB in the concerned subject. One year as Senior Resident in the concerned subject in a recognized/ permitted medical college after acquiring MD/MS Degree
  • सहाय्यक प्राध्यापक सांख्यिकी यांच्या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापिठातून (MSC Health Statistics/Medical Statistics/Bio Statistics) with PhD असणे आवश्यक
वरिष्ठ निवासी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकानुसार संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण. (MD/MS/DNB)
कनिष्ठ निवासी एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कायम नोंदणी असणे आवश्यक.

Salary Details For GMC Satara Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापक रु.१,००,०००/-
वरिष्ठ निवासी रु. २५०००/-
कनिष्ठ निवासी रु.६,६००/-

How To Apply For Government Medical College and Hospital Satara Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For GMC Satara Jobs 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीस येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 24 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gmcsatara.org Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/uBOT9
✅ अधिकृत वेबसाईट https://gmcsatara.org/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड