Satana Merchants Co-Op Bank Answer Key PDF
Satana Merchants Co-Op Bank Answer Key: Satana Merchants Co-op Bank Ltd has published result for the vacant posts of “Clerks”. Those candidates who had given exam for this bank bharti can download their Satana Merchants Co-Op Bank Lipik Answer Key 2024.
दिनांक ०२/०६/२०२४ रोजी फेडरेशनतर्फे ‘लिपिक’ या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्रश्न उत्तरांवर काही आक्षेप असल्यास दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लिमिटेड, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पुराव्यासोबत आक्षेप नोंदविण्यात यावा. दिनांक ०५/०६/२०२४ नंतर आलेल्या हरकती / आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Satana Co Ope Bank Answer Key
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















