ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे लवकरच परिचारिका भरती! – Sassoon Hospital Pune Bharti 2023

Sassoon Sarvopchar Hospital Pune Bharti 2023

Sassoon Hospital Pune Bharti 2023

Sassoon Hospital Pune Bharti 2021 : Sassoon Sarvopchar Hospital Pune is going to recruit interested and eligible candidates for the “Staff Nurse & Other” posts. Interested and eligible candidate may attend the walk-in-interview Further details are as follows:-

बेमुदत संपामुळे विस्कळीत झालेली वैद्यकीय सेवा सुरळीत करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शंभर परिचारिका तातडीने रुग्णसेवेत दाखल करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने बुधवारी घेतला. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, संपाच्या दुसऱ्या दिवशी ६० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले असले तरीही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्याचा फटका रुग्णसेवेला बसल्याचे चित्र होते. जुने निवृत्तिवेतन मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात ससून रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचा फटका रुग्णालयातील रुग्णसेवेला बसला. दुसऱ्या दिवशी ही वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केला. त्यासाठी बेमुदत संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच, पुढील एक महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शंभर परिचारिका रुग्णालयात नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. मात्र या दरम्यान रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत परिचारिका नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन संस्थांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक महिन्यासाठी परिचारिका नियुक्त केल्या जातील. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चतुर्थ श्रेणीतील ६० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तंत्रज्ञही सहभागी होत आहेत. परिचारिका कामावर रुजू झाल्यानंतर रुग्णसेवा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने कंबर कसली आहे.’’संपामध्येही आपत्कालीन वैद्यकीय सेवा ठेवण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन आज शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयातील परिचारिका : ७८३
– संपात सहभागी परिचारिका : ७७३


 

Previous Updates : The walk-in interview han been organized for the interested and eligible candidates under Sassoon Sarvopchar Hospital Pune. the name of the posts is Professor, Assistant Professor for Sassoon Sarvopchar Hospital Pune Recruitment 2021. The total number of posts is 60. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned addresson the date of theinterview. The employment place for this recruitment is Pune. The walk-in Interview will be conducted on the 27th of October 2021. For more details about Sassoon Sarvopchar Hospital Pune Vacancy 2021, visit our website www.MahaBharti.in.

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे “प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
 • पद संख्या – 60 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MD, MS, DM/M (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
 • मुलाखतीची तारीख – 27 ऑक्टोबर 20227

अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sassoon Hospital Pune Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3npaTwd
✅ अधिकृत वेबसाईट
www.bjmcpune.org

 

Sassoon Hospital Pune Bharti 2023Details

? Name of Department Sassoon Sarvopchar Hospital Pune
? Recruitment Details Sassoon Sarvopchar Hospital Pune Recruitment 2023
? Name of Posts Professor & Assistant Professor
? No of Posts
? Job Location Pune
✍?Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  Bai. G. Sha. Medical College and Sassoon General Hospital, Pune
✅ Official WebSite www.bjmcpune.org

Educational Qualification For Sassoon Hospital Pune Recruitment 2023

Professor
Assistant Professor

Sassoon Hospital Pune Recruitment Vacancy Details

Professor 29 Vacancies
Assistant Professor 31 Vacancies

All Important Dates | @www.bjmcpune.org

⏰Interview Date  27th of October 2021

Sassoon Hospital Pune Bharti Important Links

 Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Monika Shashi Shinde says

  please give the details for vacancy of pharmacist .

 2. Seema prabhale says

  Staff nurse vacancy ahe ka

 3. [email protected] says

  Staff nurse vacancy ahe ka

 4. भरत says

  सर किती तारखेला स्वच्छता निरीक्षकांच्या मुलाखती आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड