ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती २०२०

Sasoon Sarvopchar Hospital Pune Bharti 2020


Sasoon Sarvopchar Hospital Pune Bharti 2020 : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे आयसीयू तंत्रज्ञ, फ्लेबोटॉमिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय समाजसेवक, डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, ऑक्सिजन तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता, डेटा व्यवस्थापन अधिकारी, नर्स , लिफ्ट मॅन, प्रशिक्षित खोली सेवक, प्रशिक्षित क्लिनर / सफाई कर्मचारी पदांच्या एकूण ९२७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७, २९ & ३० जून व २ ते ४ जुलै २०२० आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नावआयसीयू तंत्रज्ञ, फ्लेबोटॉमिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय समाजसेवक, डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, ऑक्सिजन तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता, डेटा व्यवस्थापन अधिकारी, नर्स , लिफ्ट मॅन, प्रशिक्षित खोली सेवक, प्रशिक्षित क्लिनर / सफाई कर्मचारी
 • पद संख्या – ९२७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०२० आहे.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे
 • मुलाखतीची तारीख – २७, २९ & ३० जून व २ ते ४ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sasoon Sarvopchar Hospital Pune Recruitment 2020
PDF जाहिरात १ : https://bit.ly/384affo

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2YAavje1 Comment
 1. भरत says

  सर किती तारखेला स्वच्छता निरीक्षकांच्या मुलाखती आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.