एसकॉन इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भरती 2021

SASCON Infrastructure India Pvt Ltd Bharti 2021

SASCON Infrastructure India Pvt Ltd Bharti 2021 – एसकॉन इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथे  प्रकल्प व्यवस्थापक, बिलिंग अभियंता, साइट अकाउंटंट, वरिष्ठ स्टोअर कीपर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, साइट पर्यवेक्षक, क्यूसी अभियंता, सुरक्षा अभियंता, नियोजन अभियंता, रोलर ऑपरेटर, पेव्हर ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 ते 12 एप्रिल 2021 आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, बिलिंग अभियंता, साइट अकाउंटंट, वरिष्ठ स्टोअर कीपर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, साइट पर्यवेक्षक, क्यूसी अभियंता, सुरक्षा अभियंता, नियोजन अभियंता, रोलर ऑपरेटर, पेव्हर ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट
  • पद संख्या –37 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया  – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 7 ते 12 एप्रिल 2021
  • मुलाखतीचा पत्ता – ऑफिस नं. 304, कॉर्पोरेट प्लाझा, एसबी रोड, पुणे, पिनकोड – 411016

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिकृत वेबसाईट

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड