एसकॉन इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भरती 2021
SASCON Infrastructure India Pvt Ltd Bharti 2021
SASCON Infrastructure India Pvt Ltd Bharti 2021 – एसकॉन इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथे प्रकल्प व्यवस्थापक, बिलिंग अभियंता, साइट अकाउंटंट, वरिष्ठ स्टोअर कीपर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, साइट पर्यवेक्षक, क्यूसी अभियंता, सुरक्षा अभियंता, नियोजन अभियंता, रोलर ऑपरेटर, पेव्हर ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 ते 12 एप्रिल 2021 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, बिलिंग अभियंता, साइट अकाउंटंट, वरिष्ठ स्टोअर कीपर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, साइट पर्यवेक्षक, क्यूसी अभियंता, सुरक्षा अभियंता, नियोजन अभियंता, रोलर ऑपरेटर, पेव्हर ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट
- पद संख्या –37 जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 7 ते 12 एप्रिल 2021
- मुलाखतीचा पत्ता – ऑफिस नं. 304, कॉर्पोरेट प्लाझा, एसबी रोड, पुणे, पिनकोड – 411016
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Searching for job – Field Lab Technician (QC Lab, Construction Material)