Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SARTHI पुणे भरती २०१९

SARTHI Pune Recruitment 2019

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे येथे विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९, १० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक, सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रधान सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, तपशीलवार प्रकल्प अहवाल, मुख्य प्रकल्प संचालक, प्रकल्प सल्लागार, सहाय्यक प्रकल्प, प्रकल्प अधिकारी.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९, १० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड