प्राप्त अहवाल नुसार, कोविड-१९ साथीनंतर सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, खासगी बँका मात्र जोरदार नोकरभरती करीत आहेत. वित्त वर्ष २०१९-२०मध्ये सरकारी बँकांतील एकूण कर्मचारी संख्या ७,७०,४०९ इतकी होती. आता ती घटून ७,६४,६७९ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, २०१९-२०मध्ये खासगी बँकांतील कर्मचारी संख्या ५,५४,९५० इतकी होती. आता ती १.५ पट वाढून ८.४६ लाख इतकी झाली. खासगी बँकांनी तब्बल २,९१,५८० कर्मचाऱ्यांची भरती केली. सरकारी बँकांतील कर्मचारी संख्या या काळात ५,७३० ने घटली.

खासगी बँकांनी दुसऱ्या व तिसन्य श्रेणीतील शहरांत शाखा वाढविल्या आहेत. कृषी, सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण भागातील कर्जसेवेचा झपाटधाने विस्तार केला. त्या तुलनेत सरकारी बँका नव्या शाखा उघडण्यात फारशा उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, एसबीआयमध्ये घटले १७,१५२ कर्मचारी दरम्यान, सरकारी बैंक एसबीआयमध्ये २०२०मध्ये २.४९ लाख कर्मचारी होते. आता ती संख्या १७,१५२ने घटून २.३२ लाख झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या ९६,५५६ने वाढून २.१३ लाखांच्या वर गेली आहे.
Bank Job Latest MahaBharti
????सध्या सुरु असलेल्या विविध बँकेतील भरती जिथे करू शकतात ITI ते पदवीधारक अर्ज
????कॅनरा बँक अंतर्गत ३००० रिक्त पदांकरिता नवीन भरती – थेट लिंकद्वारे करा अर्ज
????चिखली अर्बन को ऑप बँक मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! त्वरित अर्ज करा
????जिवाजी कमर्शिअल बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करा!!
????NKGSB सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत 18 रिक्त पदांकरिता भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा !!
????सांगली अर्बन को ऑप. बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती; त्वरित अर्ज करा! |
????कोल्हापूर नागरी सहकारी बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
????एक्झिम बँक अंतर्गत 138 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
????उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये 56 रिक्त पदांची भरती; अर्ज सुरु!!
????Join – https://t.me/mymahabharti
????Whats App Channel : https://whatsapp.com/channel/0029Va8qayEAInPpjqOZY62d
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















