सारथी कौशल्य विकास नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम 2024 | Sarathi Skill Development Free Training Program 2024
Sarathi Skill Development Free Training Program 2024
Sarathi Skill Development Free Training Program 2024
Sarathi Skill Development Free Training Program 2024: The following courses have been selected for imparting free skill development training to the candidates in the age group of 18 to 45 years of the target group of Maratha, Kunabi, Maratha-Kunabi, Kunabi-Maratha under the skill development program organized by ‘Sarathi’. Further details are as follows:-
‘सारथी’ संस्थेमार्फत आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या लक्षित गटाच्या 18 ते 45 वयोगटातील विविध जिल्ह्यांतील उमेदवारांकरिता निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी खालीलप्रमाणे कोर्सेसची निवड करण्यात आलेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सारथी संस्थेमार्फत आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या लक्षित गटाच्या 18 ते 45 वयोगटातील “औरंगाबाद, अमरावती, अहमदनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई ग्रामीण, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वाशीम, यवतमाळ” या जिल्ह्यातील उमेदवारांकरीता नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, जनरल ड्युटी असिस्टंट, इलेक्ट्रीशियन टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, अकाउंट एक्झिक्युटिव्ह कोर्सेसची निवड करण्यात आलेली आहे. इच्छुक उमदेवारांनी 4 मे 2022 पर्यत ऑनलाईन अर्ज करावा.
Terms and Conditions – Free Courses For Maratha Youth Under ‘Sarathi
- 1) उमेदवार हा लक्षित गटातील ( मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी ) असावा.
- 2) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- 3) उमेदवार हा नॉन- क्षिक्षमलेयर गटातील असावा.
- 4) उमेदवाराचे वय 18 वर्ष पूणष ते 45 वर्ष दरम्यान असावे.
- 5) उमेदवाराकडे सिम अक्षिकाऱ्याने प्रमाक्षणत के लेले जात प्रमाणपत्र असावे. ( मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास EWS प्रमाणपत्र जोडावे).
- 6) उमेदवाराने तयाांच्या क्षजल्यातील एका कोसषची क्षनवड करावी.
- 7) उमेदवारास प्रक्षििणाच्या क्षठकाणी ये-जा करणेसाठी कोणतयाही स्वरूपात प्रवासभत्ता ककवा ततसम अन्य सुक्षविा क्षदली जाणार नाही.
- 8) उमेदवाराचे प्रशिक्षण शुल्क सारथी सांस्थेमार्ष त अदा करण्यात येईल
- 9) कौिल्य क्षवकास कायषिमाांतगषत प्रतयेक उमेदवारास एक कोसे पूणष करण्याची मुभा असेल.
- 10) उमेदवाराने ऑनलाइन अॅप्ललके िन सोबत आवश्यक प्रमाणपत्रे इतयादी अपलोड करणे आवश्यक आहे.
- 11) क्षनवड के लेल्या कोसेससाठी आवश्यक असणारी िैिक्षणक अहषता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती – https://bit.ly/3tZpR04
Online अर्ज करा – https://bit.ly/3qVcaNQ
Table of Contents
Mi 12 pass aahe mala job karaycha aahe gov
Mi 12 pass aahe mala job karaycha aahe gov