सांगली पोलीस भरती तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर! – Sangli Police Bharti Result

Sangli Police Bharti Result

Sangli Police Bharti Result: सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती २०२४-२५ मध्ये रिक्त असलेल्या ५९ पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक व मैदानी चाचणी तसेच लेखी परिक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी व लेखी परिक्षेमध्ये व राष्ट्रीय छात्र सेना (NCC – “C”) प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्तायादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्द माध्यम https://www.sanglipolice.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. 

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

लेखी पर‍िक्षा गुणताल‍िकाDownload
Merit list police Constable Recruitment 2024-25_0001Download
police bharati 2024-24 Merit List 24-03-2026_0001Download
Provisional Selection List 2024-25Download (Update)
LETTER Provisional Selection List 2024-25_0001Download (Update)

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड