सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे “या” पदांची रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित!! | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation has declared the recruitment notification for 15 vacant Posts of “Specialists, Medical Officers, Staff Nurse”. Interested and eligible candidates can apply before the 25th of November 2022. The official website of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is  arogya.maharashtra.gov.in. More details are as follows:-

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स” पदांच्या एकुण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
 • पदसंख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणसांगली, मिरज
 • वयोमर्यादा – 70 वर्षापर्यंत
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु. 150/-
  • राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ताउपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
विशेषतज्ञ भूलतज्ञ  01 पद
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 01 पद
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 03 पदे
स्टाफ नर्स 10 पदे

Educational Qualification For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषतज्ञ भूलतज्ञ  MD Anesthesia / DA / DNB
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी M.B.B.S MCI/MMC
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी M.B.B.S MCI/MMC
स्टाफ नर्स GNM/ B.Sc Nursing

Salary Details For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Jobs 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेषतज्ञ भूलतज्ञ  Rs. 75,000/-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 30,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-

SMKM Sangli Bharti 2022 – Important Documents 

 1. शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
 2. पदवीचे सर्व गुणपत्रक (पहिले वर्ष ते अंतिम वर्ष)
 3. पदवी प्रमाणपत्र
 4. नोंदणी प्रमाणपत्र
 5. जात प्रमाणपत्र
 6. वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
 7. वयाचा पुरावा म्हणूण (१० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
 8. नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.

How To Apply For SMKM Sangli Recruitment 2022

 1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 3. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि.१५/११/२०२२ पासुन ते दिनांक :-२५/११/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील.
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Vacancy Details For SMKM Sangli Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022| arogya.maharashtra.gov.in Recruitment 2022

✅ PDF जाहिरात
https://cutt.ly/ZMbVJaC
✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in

 


Previous Post –

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022 

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is going to recruit interested and eligible candidates for the various vacancies to fill the posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2022

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे सिव्हील इंजीनियर, नगर नियोजन तज्ञ  पदांच्या एकूण  02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण सांगली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सांगली जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • पदाचे नाव – सिव्हील इंजीनियर, नगर नियोजन तज्ञ
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – PG In Civil Engineering/ Master Degree in Urban Planing (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणसांगली, मिरज
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज करण्याचा पत्ता – मा. आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या नावाने फक्त मुख्य बारनिशी मनपा मुख्यालय इमारत सांगली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईटsmkc.gov.in

Educational Qualification For SMKC Sangli Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिव्हील इंजीनियर Post-graduate degree in Engineering with a specialization In public health or civil engineering.

Having 3-5 years of experience in procurement, design, And supervision of housing and infrastructure works

नगर नियोजन तज्ञ Master’s degree in Urban Planning or Regional Planning for Architecture Management with at least 3-5 years experience in a managerial position.

Educational Qualification For SMKC Sangli Bharti 2022

पदाचे नाव वेतन
सिव्हील इंजीनियर रु. 60000/-
नगर नियोजन तज्ञ रु. 60000/-

Imoprtant Instruction For SMKC Recruitment 2022

 1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For SMKC Bharti 2022

?PDF जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईट
smkc.gov.in

 

HISTORY OF SMK CITY

Established on 9th February, 1998
Population 4,36,639 (as per 2001 Census)
Geographical Area 118.18 Sq.km.

The Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation is the local self-government body which looks after the development of the Sangli-Miraj twin cities. This is the largest municipal corporation in South Maharashtra and serves a population of 0.65 million

The Sangli Municipal Corporation has carved a name for itself as the best municipal corporation of South Maharashtra. The corporation has planned and constructed a number of wide roads in the city, thereby reducing traffic density on the crowded streets of Sangli-Miraj.

The municipal corporation has come up with several unique ideas for city beautification, lake development, shopping centers, sanitation, slum eradication and waste management, ideas that have been widely recognized throughout the country.

GEOGRAPHICAL INFORMATION

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. Aman pathan says

  Mala mahanagar paliket nokari pahije

 2. Z says

  New Update

 3. Saurabh nyaynit says

  महानगरपालिका कामगार सफाई कामगार त्यासाठी रिक्वेस्ट करत आहे

 4. Dr. Rodgire Sujata says

  Mbbs doctor job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड