तीन वर्षाच्या (GNM) सामान्य परिचय प्रसविका अभ्यासक्रमास प्रवेश सूचना जाहीर | Sangli GNM Admission 2023

Sangli GNM Admission 2023

Sangli GNM Admission 2023

Sangli GNM Admission 2023: Padma Bhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli announces GNM Admission Notice For the 03 Years General Nursing and Midwifery (G.N.M) Course. Eligible candidates can apply for GNM Sangli Admission 2023 online through www.gmcmiraj.edu.in. Under Sangli ANM Admission Process, there is Total 20 Vacant Posts have been announced. The last date to submit Sangli GNM  application Form is 31st August 2023.

सामान्य परिचय प्रसविका अभ्यासक्रम ०३ वर्ष सन २०२३ २४ परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय समालय, सांगली शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ पासून सुरु होणाऱ्या तीन वर्षाच्या सामान्य परियां प्रस (जी.एन.एम.) अभ्यदि ३१ २०२३ रोजी १७ वर्षे पूर्ण ते ३५ वयोगटातील १२ वी पास प्राधान्यज्ञान शाखा व कमीत कमी ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण, फक्त पुणे महसुल विभागातील स्त्री व पुरुष उमेदवारांकडून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Vasantdada Patil Government Hospital, Sangli GMC Admission Form 2023

एकूण जागा व निवड : १) श्री उमेदवार व पुरुष उमेदवार यांच्या एकूण बीस (२०) जागा उपलब्ध राहतील. २) २० जागापैकी १४ जागा स्त्री उमेदवार व ६ जागा पुरुष उमेदवारांकरीता राखीव राहतील.

अर्जाची किंमत : १) खुल्या प्रवर्गासाठी १०० रुपये (१२ वी गुणपत्रिका आवश्यक) २) ५० रुपये १२ वी गुणपत्रिका जातीचा दाखला आवश्यक)

अर्ज मिळण्याचे व स्वीकृतीचे ठिकाण दिनांक  – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे दिनांक २३-०८-२०२३ ३०-०८-२०१३ १०काळी ०५ शासकीय व वगळता सर्व दिवशी मील मनिऑर्डर अथवा प्टदा शुल्क विकारले जाणार नाही. राम पोस्टाने अर्ज पाठविले असा स्विकारले जाणार नाहीत.

अर्ज भरून देण्याचा अंतिम दिनांक – दि. ३१-०८-२०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या छायांकीत  व साक्षांकित करतील, अपूर्ण अ उशीरा आलेल्या अर्जाना विचार केला जाणार नाही.

गुणवत्ता यादी – गुणवत्ता यादी दिनांक ०४-०९-२०१० रोजी ०२.०० वाजता परिचर्या प्रशिक्ष महाविद्यालय प. य.पा.शा. लालय सांगली सूचना फलकास लागणेत येईल या संस्थेच्या www.gmcmiraj.edu.in या संकेतस्थळावर सुचना जाहिरात प्रसिद केली जाईल.

मुलाखतीचा दिनांक – मुलाखत दिनांक ०७-०९-२०२३ रोजी सकाळी १० वाजता परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प.ब.पा.शा. ग्णालय, सांगली येईल.

Download Sangli GNM Application Form 2023


Sangli GNM Admission 2021

Sangli GNM Admission 2021General Nursing Maternity Course 03 years in the year 2021-22 Nursing Training College, Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli. Applications are invited for the three year General Nursing Maternity (GNM) course starting from the academic year 2021-2022. Further details are as follows:-

सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रम ०३ वर्षे सन २०२१-२२ परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली. शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून सुरु होणान्या तीन वर्षाच्या सामान्य परिचर्या प्रसविका (जी.एन.एम.) अभ्यासक्रमासाठी दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १७ वर्षे पूर्ण ते ३५ वयोगटातील १२ वी पास, प्राधान्याने विज्ञान शाखा व कमीत कमी ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण, फक्त पुणे महसुल विभागातील खीव पुरुष उमेदवारांकडून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • प्रवेशाचे नाव – सामान्य परिचर्या प्रसविका (G.N.M.)
  • पद संख्या – २० जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास, प्राधान्याने विज्ञान शाखा व कमीत कमी ४० टक्के गुणांनी उ
  • वयोमर्यादा – १७ वर्षे पूर्ण ते ३५ वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – १०० रुपये
    • मागासवर्गीयासाठी – ५० रुपये
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० ऑक्टोबर २०२१
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २६ ऑक्टोबर २०२१ 
  • अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – ३० ऑक्टोबर २०२१

अधिक माहिती कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sangli GNM Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3pr9GH8
✅ अधिकृत वेबसाईट
www.gmcmiraj.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    तीन वर्षाच्या (GNM) सामान्य परिचय प्रसविका अभ्यासक्रमास प्रवेश सूचना जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड