Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAMEER मुंबई भरती २०१९

SAMEER Mumbai Vacancies 2019

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे डिप्लोमा अपरेंटीस प्रशिक्षक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे. मुलाखतीची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – डिप्लोमा अपरेंटीस प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे इलेकट्रोनिक डिप्लोमा असावा.
  • वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय २५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ८,५०० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – समीर, आय. आय. टी कॅम्पस, हिल साइड, पवई मुंबई – ४०००७६
  • मुलाखतीची तारीख – ३ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.३० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड