JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सैनिक कल्याण विभाग,पुणे अंतर्गत ‘मल्टी टास्किंग स्टाफ /कामगार’ पदाची भरती! | Sainik Kalyan Vibhag Bharti 2026

Sainik Kalyan Vibhag Bharti 2026

Sainik Kalyan Vibhag Bharti 2026: Sainik Kalyan Vibhag Pune, has published the notification for the Post of “Multi Tasking Staff / Workers”. There are a total of 04 vacancies available to fill with posts. Interested and eligible candidates can send their application to the give address before the last date. The last date for application is 23rd June 2026. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 25th June 2026. For more details about Sainik Kalyan Vibhag Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ /कामगार” पदाची 04 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2026 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. सैनिक कल्याण विभाग भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख 25 जून 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सैनिक कल्याण विभाग भरती 2026

  • पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ /कामगार
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 वर्षे 
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – मा. व्यवस्थापक, महासैनिक लॉन व बहुउद्देशिय हॉल, राष्ट्रीय युद्धस्मारकासमोर, घोरपडी, पुणे-४११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2026
  • मुलाखतीची तारीख – 25 जून 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://mahasainik.maharashtra.gov.in/

Sainik Kalyan Vibhag Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
मल्टी टास्किंग स्टाफ /कामगार04

Educational Qualification For Sainik Kalyan Vibhag Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ /कामगारउमेदवार माजी सैनिकांचे पाल्य किंवा (सिव्हिल) नागरी संवर्गातून असावा

Salary Details For Sainik Kalyan Vibhag Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
मल्टी टास्किंग स्टाफ /कामगाररु. १३, २७१/-

How To Apply For Sainik Kalyan Vibhag Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 जून 2026 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Sainik Kalyan Vibhag Arj 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 25 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For mahasainik.maharashtra.gov.in Job 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/WLXOI
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahasainik.maharashtra.gov.in/

 


Previous Posts:

Sainik Kalyan Vibhag Bharti 2025

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या भरतीत आरक्षणाच्या शासन निर्णयांची पायमल्ली झाली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या भरतीविरुद्ध शहीद सैनिकांच्या पत्नी लीला चावट, प्रगती काटेखाये व रूपाली धरमढोक यांनी याचिका दाखल केली आहे. सैनिक कल्याण विभागाने लिपिक टंकलेखक (गट-क) यांची ७२ पदे भरण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी खाली दिलेली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये २५ मे २००१ रोजीच्या शासन निर्णयानुसार महिलांना ३० टक्के तर, २ सप्टेंबर १९८३ रोजीच्या शासन निर्णयानुसार शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १५ टक्के आरक्षण देणे आवश्यक होते. तसेच, २ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेणे बंधनकारक आहे. परंतु, सैनिक कल्याण विभागाने या तिन्ही निर्णयांची पायमल्ली केली. त्यामुळे ही एकतर्फी व मनमानी भरती प्रक्रिया अवैध ठरवून रद्द करावी, असे आरक्षण निर्णय पायमल केल्या आरो याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, या याचिकेद्वारे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लिपिक व वॉर्डन सेवा भरती नियम-२००१ यातील नियम ६ व ९ यांच्या वैधतेलाही आव्हान दिले गेले आहे. या नियमांत महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याची तरतूद नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आता यावर हायकोर्टाचा काय निर्णय येतो हे लवकरच माहित पडेल!! सध्या ऑनलाईन अर्ज सुरु आहेत, २५ नोव्हेंबर पर्यंत उमेदवार खालील लिंक वरून अर्ज सादर करू शकतात. 

 

Sainik Kalyan Vibhag Bharti 2025: Sainik Kalyan Vibhag  Maharashtra, has published the notification for the Post of “Clerk Typist (Group-C)”. There are a total of 72 vacancies available to fill with posts. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before the last date. The last date for Online application is 31st December 2025. For more details about Sainik Kalyan Vibhag Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

DSW Bharti 2025

पत्र व लिपिक टंकलेखक पदभरतीची विनामुल्य जाहिरात (तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत 23:59 पर्यंत वाढवली आहे) – Visit Resources -> Recruitment Tab

 

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत “लिपिक टंकलेखक (गट-क)” पदाची 72 रिक्त जागा भरण्यासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. TCS द्वारे हि भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच परीक्षेचे स्वरुप, TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरुपात असेल. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील. माध्यमिक शाळा स्तरावरील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची परीक्षा असेल. शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्र.क्र. ५४/का. १३-अ दिनांक ०४.०५.२०२२ नुसार उपरोक्त नमूद केलेल्या पदांकरीता जे उमेदवार लेखी परिक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल.  तसेच या भरती साठी लागणारी आवश्यक्य कागदपत्र यादी व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम PDF येथे डाउनलोड करा 

 

Sainik Kalyan Board Recruitment 2025 -mahasainik.maharashtra.gov.in

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लिपिक टंकलेखक (गट-क)
  • पदसंख्या – 72 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 45 वर्षे 
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव (खुला) – रुपये १०००/-
    • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक रुपये ९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mahasainik.maharashtra.gov.in/

Sainik Kalyan Vibhag Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
लिपिक टंकलेखक (गट-क)72

Educational Qualification For Sainik Kalyan Vibhag Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक टंकलेखक (गट-क)
  •  सशस्त्र दलामध्ये ज्यांनी १५ वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल.
  •  माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील.
  •  मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणप  ज्याच्या जवळ असेल.

How To Apply For Sainik Kalyan Vibhag Application 2025

अर्ज करण्याची पध्दत :-
(एक) ऑनलाईन अर्ज प्रणालीवर उमेदवाराने नोंदणी (Registration) करणे.
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahasainik.maharashtra.gov.in Job 2025

📑 शुद्धिपत्रक
https://shorturl.at/TeOjm
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/WLXOI
👉ऑनलाईन अर्ज करा   https://shorturl.at/pSHgD
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahasainik.maharashtra.gov.in/

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड