Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAIL कोलकता भरती २०१९

SAIL Kolkata Recruitment 2019

SAIL कोलकता स्टील प्लांट येथे वैद्यकीय अधिकारी [दंत], मायनिंग फोरमॅन, मायनिंग मेट, सर्व्हेअर (मायन्स), ऑपरेटर-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), नर्सिंग सिस्टर (प्रशिक्षणार्थी) पदांच्या १४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी [दंत], मायनिंग फोरमॅन, मायनिंग मेट, सर्व्हेअर (मायन्स), ऑपरेटर-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), नर्सिंग सिस्टर (प्रशिक्षणार्थी)
  • पदसंख्या – १४८ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
  • वयोमर्यादा
    • वैद्यकीय अधिकारी [दंत] पदारिता
      • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • उर्वरित पदाकरिता
      • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
      • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय ३१ वर्षापेक्षा जास्त नसावे.
      • एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • परीक्षा फीस
    • वैद्यकीय अधिकारी [दंत] पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील परीक्षा फीस रु. ५००/- आहे.
    • मायनिंग मेट व अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी) पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीस रु. १५०/- आहे.
    • उर्वरित पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीस रु. २५०/- आहे.
  • नोकरी ठिकाण – कोलकाता
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  ? ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड