SAIL भिलाई भरती २०१९
SAIL Bhilai Vacancies 2019
SAIL भिलाई स्टील प्लांट येथे आरएचओ, निबंधक, वरिष्ठ निबंधक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – आरएचओ, निबंधक, वरिष्ठ निबंधक
- शैक्षणिक पात्रता -उमेदवाराने एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- वयोमर्यादा –
- आरएचओ पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- निबंधक, वरिष्ठ निबंधक पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- वयात शिथिलता – एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५ वर्षे व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३ वर्षे
- नोकरी ठिकाण – भिलाई
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – संचालक कार्यालय / सी, जेएलएन हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई
- मुलाखतीची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App