Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAIL भिलाई स्टील प्लांट अंतर्गत डॉक्टर पदांची भरती सुरु

SAIL Bhilai Recruitment 2020

SAIL Bhilai Recruitment 2020 : जवाहरलाल नेहरू रुग्णालय व संशोधन केंद्र, भिलाई स्टील प्लांट येथे डॉक्टर पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावडॉक्टर
  • पद संख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Doctors retired from BSP / other PSE/Govt. offices
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विकास केंद्र, (बीएसपी मेन गेट जवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई – 490001
  • मुलाखतीची तारीख – 24 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.sailcareers.com

रिक्त पदांचा तपशील – SAIL Bhilai Vacancies 2020

SAIL Bhilai Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sail Bhilai Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/32etNMC
अधिकृत वेबसाईट : https://www.sailcareers.com/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड